शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीक विमा अर्ज मंजूर झाला की नाही? लगेच घरबसल्या तपासा Crop Insurance List
Crop Insurance List : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी दरवर्षी नैसर्गिक आपत्ती आणि हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) खरीप आणि रब्बी हंगामासाठी विमा काढतात. मात्र, एकदा अर्ज केल्यानंतर, आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही? क्लेमची (Claim) रक्कम कधी मिळणार? पॉलिसीचा स्टेटस काय आहे? याबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका असतात. आता या सर्व … Read more