बांधकाम कामगारांना दिवाळी गिफ्ट मिळाले! ५,००० रूपये दिवाळी बोनस जमा? संपूर्ण यादी चेक करा Bandhkam Kamgar Yojana
Bandhkam Kamgar Yojana : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या (Bandhkam Kamgar Kalyan Mandal) नोंदीत कामगारांसाठी दिवाळीनिमित्त ₹५,००० बोनस (सानुग्रह अनुदान) मिळण्याची चर्चा सध्या शिगेला पोहोचली आहे! बांधकाम मंत्र्यांच्या घोषणेनंतर कामगार उत्सुक आहेत, पण हा बोनस मिळण्यासाठी तुमचा बँक तपशील (Bank Details) अचूक आणि सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे. Bandhkam Kamgar Yojana लक्षात … Read more